RCFL Bharti 2025: best job कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी असणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी 75 जागांसाठी राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स मध्ये भरती

RCFL Bharti 2025, Rashtriya Chemicals and Fertilizers Limited, सरकारी नोकरी, Management Trainee, Officer, Mumbai Jobs, RCFL Recruitment, केमिकल कंपनी भरती, नवीन सरकारी भरती राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) ने 2025 साली 75 विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती खास करून मॅनेजमेंट ट्रेनी, ऑफिसर आणि तांत्रिक पदांसाठी असून, मुंबई येथे नोकरीची संधी मिळणार आहे. सरकारी क्षेत्रातील प्रतिष्ठित कंपनीत करिअर करण्याची ही एक उत्तम संधी आहे

  • एकूण जागा: 75
  • नोकरी ठिकाण: मुंबई (महाराष्ट्र)
  • पगार श्रेणी: ₹40,000 – ₹1,40,000 (महिन्याला)
  • अर्ज सुरु: 31 मे 2025
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख16 जून 2025
  • परीक्षा तारीख: लवकरच कळवली जाईल.
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ऑफिसर (Finance)10
2मॅनेजमेंट ट्रेनी (Boiler/Marketing/Chemical/Mechanical/Environment/Electrical/Instrumentation/Civil/Industrial Engineering/HR)57
3ऑफिसर (Secretarial)8
पद क्र.शैक्षणिक पात्रता
1CA/CMA किंवा B.Com, BMS, BAF, BBA + MBA
2BE / B. Tech (Chemical/Petrochemical/Mechanical/Instrumentation/Electrical/Mechanical/Civil/Fire & Safety) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + MBA किंवा कृषी पदवी + MBA
3(i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी + MBA
(ii) 10 वर्षे अनुभव

 01 फेब्रुवारी 2025 रोजी,

  1. पद क्र.1: 34 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 27 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.3: 40 वर्षांपर्यंत
  4. SC/ST/OBC/महिला/अपंग: शासनानुसार वयोमर्यादेत सवलत
प्रवर्गशुल्क (₹)
General/OBC/EWS1000/-
SC/ST/ExSM/महिलाशुल्क नाही
  • RCFL Bharti 2025 अधिकृत वेबसाइट: click here
  • RCFL Bharti 2025 ऑनलाईन अर्ज: apply online
  • RCFL Bharti 2025 अधिकृत अधिसूचना (PDF): download here

RCFL भरती 2025 साठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

1. अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या

  • RCFL च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या: www.rcfltd.com

2. भरती विभाग निवडा

  • मुख्यपृष्ठावर ‘Recruitment’ किंवा ‘Careers’ विभाग शोधा आणि त्यावर क्लिक करा.

3. जाहिरात वाचा

  • संबंधित भरतीची अधिकृत जाहिरात (Notification) काळजीपूर्वक वाचा आणि पात्रता तपासा.

4. ऑनलाईन अर्ज भरा

  • ‘Apply Online’ किंवा ‘Online Registration’ लिंकवर क्लिक करा.
  • अथवा post मध्ये वर दिलेल्या महत्वाच्या लिंक मधील online अर्ज समोरील apply online लिंक वर click करून तुम्ही direct online अर्ज करू शकता.
  • नवीन खाते तयार करा किंवा लॉगिन करा.
  • आवश्यक माहिती (व्यक्तिगत, शैक्षणिक, अनुभव) अचूक भरा.

5. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

  • फोटो, सही आणि आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रे स्कॅन करून अपलोड करा.

6. अर्ज शुल्क भरा

  • आपल्या प्रवर्गानुसार अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरा (Debit Card/ Credit Card/ Net Banking).

7. अर्ज सबमिट करा

  • सर्व माहिती तपासून ‘Submit’ बटणावर क्लिक करा.
  • अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाल्यावर त्याची प्रिंट काढून ठेवा.

8. पुढील अपडेटसाठी वेबसाईटला भेट देत रहा

  • परीक्षेची तारीख, प्रवेशपत्र, इ. माहिती वेळोवेळी वेबसाईटवर तपासा.
  • लिखित परीक्षा (ऑनलाइन)
  • इंटरव्ह्यू/कौशल्य चाचणी (पदावर अवलंबून)
  • दस्तऐवज पडताळणी

वरील माहिती अधिकृत अधिसूचना आणि विविध स्त्रोतांच्या आधारे तयार करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

Leave a comment

Share on Social Media
Follow us on Social Media