अर्ज कसा करावा?
- अधिकृत संकेतस्थळावर जा: www.powergrid.in
- “Job Opportunities” विभागात जा आणि त्या तुमच्या पदासाठी अर्ज भरा.
- वैयक्तिक आणि शैक्षणिक तपशील भरा आणि आवश्यक दस्तऐवज अपलोड करा.
- अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरा.
- अर्ज सबमिट करून त्याची प्रत जतन करा आणि प्रिंट घ्या.
PGCIL फील्ड सुपरवायझर भरती 2025 साठी सर्व उमेदवारांना शुभेच्छा!