NHAI Bharti 2025: Best job सिव्हिल इंजिनिअरिंग डिग्री धारकांसाठी सुवर्णसंधी

NHAI Bharti 2025 NHAI Recruitment 2025, Deputy Manager Technical Vacancy, NHAI Civil Engineering Jobs, GATE 2025 Jobs, सरकारी नोकरी, इंजिनिअरिंग सरकारी भरती. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) मध्ये Deputy Manager (Technical) पदांसाठी भरती जाहीर. सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी आणि GATE 2025 स्कोअर आवश्यक. अर्जाची अंतिम तारीख, पात्रता, निवड प्रक्रिया, पगार, आवश्यक कागदपत्रे, अर्ज कसा करावा, देशभरातील सिव्हिल इंजिनिअरिंग पदवीधारकांसाठी ही सरकारी नोकरीची मोठी संधी आहे. एकूण 60 पदांसाठी ही भरती होत असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 जून 2025 आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे आणि कोणतीही अर्ज फी नाही.अधिकृत लिंकसह सर्व माहिती जाणून घ्या.

NHAI Bharti 2025 पदाचे नाव & तपशील

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल)60
Totalएकूण60

पदाचे तपशील आणि रिक्त जागा (Vacancy Details)

वर्गपदांची संख्या
सामान्य (UR)27
ओबीसी (NCL)13
EWS7
अनुसूचित जाती (SC)9
अनुसूचित जमाती (ST)4
एकूण60

NHAI Bharti 2025 पात्रता निकष (Eligibility Criteria)

शैक्षणिक पात्रता:

  • उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी असावी.
  • GATE 2025 मध्ये Civil Engineering विषयात वैध स्कोअर असणे आवश्यक आहे

NHAI Bharti 2025 वयोमर्यादा

  • 9 जून 2025 रोजी उमेदवाराचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
  • SC/ST: 5 वर्षे सूट, OBC (NCL): 3 वर्षे सूट, PwBD व Ex-servicemen साठी अतिरिक्त सवलती लागू.

अनुभव:

  • कोणताही अनुभव आवश्यक नाही. फक्त शैक्षणिक पात्रता आणि GATE स्कोअर पुरेसा आहे

पगार आणि सेवा शर्ती (Salary & Service Terms)

  • पगार: 7th CPC Pay Matrix Level 10 – ₹56,100 ते ₹1,77,500 + DA आणि इतर भत्ते.
  • सेवा बंधन: निवड झाल्यानंतर उमेदवाराने किमान 3 वर्षे सेवा देण्याचे बंधन (Service Bond) स्वीकारावे लागेल. त्यासाठी ₹5 लाखांचे बंधपत्र द्यावे लागेल.

नोकरी ठिकाण

पोस्टिंग: संपूर्ण भारतात कुठेही नियुक्ती होऊ शकते.

महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

  • ऑनलाइन अर्ज सुरू: 10 मे 2025
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 9 जून 2025 (संध्याकाळी 6 वाजेपर्यंत)
  • पात्रता निकष ठरविण्याची अंतिम तारीख: 9 जून 2025

महत्वाच्या लिंक्स

अर्ज प्रक्रिया (How to Apply)

अर्ज वेबसाईटवरून ऑनलाईन करावा: www.nhai.gov.in

ब्राऊझर: Google Chrome किंवा Mozilla Firefox वापरा.

मार्ग: About Us → Recruitment → Vacancies → Current → Deputy Manager (Technical) → Online Application

अपलोड करण्याची कागदपत्रे:

  • पासपोर्ट साईज फोटो (JPG/JPEG/PNG/GIF – 1MB)
  • स्वाक्षरी (JPG/JPEG/PNG/GIF – 1MB)
  • 10वी प्रमाणपत्र (PDF – 2MB)
  • जात प्रमाणपत्र (PDF – 2MB)
  • सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी प्रमाणपत्र (PDF – 2MB)
  • GATE 2025 स्कोअरकार्ड (PDF – 2MB)

अर्ज अंतिम तारीख: 9 जून 2025, संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत

अर्ज सादर केल्यानंतर: “Application Acknowledgement” व “Unique Reference Number” ईमेलवर प्राप्त होईल.

ई-मेल: सक्रिय आणि बरोबर ई-मेल द्यावा, सर्व संपर्क ईमेलद्वारे होईल.

अर्जात दिलेली माहिती अंतिम असेल. नंतर बदल करता येणार नाही.

संपूर्ण भारतात नोकरी करण्याची तयारी असलेले उमेदवारच अर्ज करावा.

एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास, शेवटचा अर्ज ग्राह्य धरला जाईल.

PwBD उमेदवारांना 40% पेक्षा अधिक अपंगत्व असल्यासच आरक्षणाचा लाभ.

कोणत्याही चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद केला जाईल.

इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

कोणतीही सुधारणा/रद्द करण्यास NHAI ला अधिकार. वेबसाईट नियमित तपासा.

संपर्क: तांत्रिक अडचणीसाठी –
📞 011-25074100/25074200 Extn. 1028
📧 itdevelopment@nhai.org

ही संपूर्ण माहिती अधिकृत अधिसूचनेवर आधारित असून उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात download करून सर्व नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचाव्यात.

website वर अजूनही नौकरी विषयक जाहिराती आहेत त्या सुद्धा वाचा आणि मित्र मैत्रीणीना share

Leave a comment

Share on Social Media
Follow us on Social Media