राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अमरावती अंतर्गत 2025 मध्ये 166 जागांसाठी भरती

NHM Amravati Bharti 2025

NHM Amravati Vacancy 2025 अमरावती अंतर्गत 2025 मध्ये 166 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी विविध पदे उपलब्ध आहेत, ज्यामध्ये स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, कार्यक्रम सहाय्यक, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, फिजिओथेरपिस्ट, न्यूट्रिशनिस्ट आणि काउन्सलर यांचा समावेश आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अमरावती भरती 2025

पदांची यादी, रिक्त जागा आणि शैक्षणिक पात्रता

पदाचे नावएकूण जागाशैक्षणिक पात्रता
स्टाफ नर्स124B.Sc Nursing / GNM + नर्सिंग कौन्सिल नोंदणी
वैद्यकीय अधिकारी (AYUSH UG)12BAMS / BUMS
लॅब टेक्निशियन10DMLT + 1 वर्ष अनुभव
फार्मासिस्ट07B.Pharm / D.Pharm + 1 वर्ष अनुभव
प्रोग्राम असिस्टंट (Statistics)01सांख्यिकी सह कोणतीही पदवी
जिल्हा प्रोग्राम मॅनेजर01MPH / MHA / MBA (Health) सह वैद्यकीय पदवी
फिजिओथेरपिस्ट02फिजिओथेरपीमध्ये पदवी
न्यूट्रिशनिस्ट01B.Sc Home Science Nutrition
काउन्सलर08MSW
एकूण166

वयाची अट आणि नोकरी ठिकाण

  • वयाची अट: 65/70 वर्षांपर्यंत
  • नोकरी ठिकाण: अमरावती

अर्ज शुल्क for NHM Maharashtra Bharti 2025

  • खुला प्रवर्ग: ₹150/-
  • राखीव प्रवर्ग: ₹100/-

अर्ज प्रक्रिया

NHM Amravati Application Form 2025

उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 03 एप्रिल 2025 आहे. अर्ज सादर करण्यासाठी खालील पत्त्यावर पाठवावे:

अर्ज पाठवण्याचा पत्ता:
रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, न्यु आझाद गणेशोत्सव मंडळाच्या बाजुला, जिल्हा सामान्य रुग्णालय, इर्विन चौक, अमरावती.

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू होण्याची तारीख: 20 मार्च 2025
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 03 एप्रिल 2025

महत्त्वाचे लिंक

  1. अधिकृत website: NHM Amravati Official Website
  2. अधिकृत जाहिरात लिंक: click here
  3. online application लिंक: apply online

मासिक वेतन

पदाचे नाववेतन (₹)
स्टाफ नर्स₹20,000/-
वैद्यकीय अधिकारी (AYUSH UG)₹28,000/-
लॅब टेक्निशियन₹17,000/-
फार्मासिस्ट₹17,000/-
प्रोग्राम असिस्टंट (Statistics)₹18,000/-
जिल्हा प्रोग्राम मॅनेजर₹35,000/-
फिजिओथेरपिस्ट₹20,000/-
न्यूट्रिशनिस्ट₹20,000/-
काउन्सलर₹20,000/-
  • अर्ज सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांनी advertisement link वर click करून पदाची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. आणि या भरती चि लिंक आपल्या मित्र मैत्रिणींना share करावी.

website वर अजूनही नौकरी विषयक जाहिराती आहेत त्या सुद्धा वाचा आणि मित्र मैत्रीणीना share करा.

Leave a comment

Share on Social Media
Follow us on Social Media