सुवर्ण संधी RCFL मध्ये 74 जागांसाठी भरती

RCFL Bharti 2025

राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लि. RCFL Job Vacancy 2025 मध्ये 74 जागांसाठी भरतीची संधी उपलब्ध आहे. या भरती प्रक्रियेत विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत, ज्यामध्ये ऑपरेटर प्रशिक्षणार्थी, तंत्रज्ञ, बॉयलर ऑपरेटर, ज्युनियर फायरमन, आणि नर्स यांचा समावेश आहे.

RCFL नवीन भरतीची महत्त्वाची माहिती

  • अर्ज करण्याची सुरुवात: 21 मार्च 2025
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 5 एप्रिल 2025
  • एकूण रिक्त पदे: 74
  • नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: OBC: ₹700/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

पदांची माहिती

पद क्र.पदाचे नावरिक्त जागा
1ऑपरेटर ट्रेनी (Chemical)54
2बॉयलर ऑपरेटर ग्रेड III3
3ज्युनियर फायरमन ग्रेड II2
4नर्स ग्रेड II1
5टेक्निशियन ट्रेनी (Instrumentation)4
6टेक्निशियन (Electrical) ट्रेनी2
7टेक्निशियन (Mechanical) ट्रेनी8
एकूण74

शैक्षणिक पात्रता/RCFL Eligibility

पद क्र.शैक्षणिक पात्रता
1B.Sc. (Chemistry) + NCVT (Attendant Operator-Chemical Plant) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
2(i) 10वी उत्तीर्ण (ii) बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र/डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव
3(i) 10वी उत्तीर्ण (ii) फायरमन कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव
412वी उत्तीर्ण + GNM किंवा B.Sc. (Nursing) + 02 वर्षे अनुभव
5B.Sc. (Physics) + NCVT Instrument Mechanic (Chemical Plant) किंवा इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा
6इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
7मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

Age limit for RCFL Recruitment 2025

वयाची अट 01 फेब्रुवारी 2025 रोजी खालीलप्रमाणे आहे:

पद क्र.वयोमर्यादा
1SC/ST: 35 वर्षांपर्यंत, OBC: 33 वर्षांपर्यंत
2ST: 35 वर्षांपर्यंत
3ST: 34 वर्षांपर्यंत
4SC: 36 वर्षांपर्यंत
5ST: 35 वर्षांपर्यंत
6SC/ST: 35 वर्षांपर्यंत
7SC/ST: 35 वर्षांपर्यंत, OBC: 33 वर्षांपर्यंत

अर्ज कसा करावा/how to apply for RCFL Latest Vacancy

  1. अधिकृत वेबसाइटवर जा: www.rcfltd.com
  2. “HR → Recruitment” विभागात जा आणि “Apply Online” वर क्लिक करा.
  3. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  4. अर्ज शुल्क भरा (जर लागू असेल तर) आणि अर्ज सबमिट करा.
  5. भविष्यातील संदर्भासाठी अर्जाचा प्रिंटआउट काढा.

महत्वाच्या लिंक्स

अर्ज सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांनी advertisement link वर click करून पदाची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. आणि या भरती चि लिंक आपल्या मित्र मैत्रिणींना share करावी.

website वर अजूनही नौकरी विषयक जाहिराती आहेत त्या सुद्धा वाचा आणि मित्र मैत्रीणीना share करा.

Leave a comment

Share on Social Media
Follow us on Social Media