MPSC Medical Bharti 2025

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 229 जागांसाठी भरती

MPSC Medical Jobs in Maharashtra

MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) ने 2025 मध्ये 229 जागांसाठी वैद्यकीय भरतीची घोषणा केली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध वैद्यकीय पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. खालील माहितीमध्ये भरतीची सर्व तपशीलवार माहिती दिली आहे.

भरतीची मुख्य माहिती

  • जाहिरात क्रमांक:  015 ते 047/2025
  • एकूण जागा: 229
  • पदाचे नाव: विविध वैद्यकीय पदे
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

खालील तक्त्यात MPSC Medical Bharti 2025 मधील पदांची माहिती दिली आहे

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सहयोगी प्राध्यापक, मुखशल्यचिकित्साशास्त्र (Oral and Maxillofacial Surgery), गट-अ01
2विविध विषयांतील सहायक प्राध्यापक, गट-ब31
3विविध विषयांतील सहयोगी प्राध्यापक, गट-अ162
4विविध अतिविशेषिकृत विषयांतील सहयोगी प्राध्यापक, गट-अ25
5अधिष्ठाता (Dean)10
एकूण229

खालील तक्त्यात MPSC Medical Bharti Eligibility (शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाची माहिती दिली आहे)

पद क्र.शैक्षणिक पात्रताअनुभव
1(i) डेंटल सर्जरी पदवी
(ii) डेंटल सर्जरी मास्टर पदवी
04 वर्षे
2(i) डेंटल सर्जरी पदवी
(ii) डेंटल सर्जरी मास्टर पदवी
01 वर्ष
3(i) MBBS/MD/MS/DNB04 वर्षे
4(i) M.Ch/DNB/DM/MD02 वर्षे
5(i) MBBS
(ii) वैद्यकीय शास्त्राच्या कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी

वयाची अट

  • मागासवर्गीय/आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्ग/अनाथ: 05 वर्षे सूट
पद क्र.वयोमर्यादा (तारीख)वयाची अट
110 एप्रिल 202519 ते 45 वर्षे
210 एप्रिल 202519 ते 40 वर्षे
3 ते 501 जुलै 202519 ते 45 वर्षे

अर्ज फी

  • सामान्य श्रेणी: ₹719
  • मागासवर्गीय/आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्ग/अनाथ: ₹449

MPSC वैद्यकीय भरती 2025 साठी अर्ज प्रक्रिया संबंधित महत्त्वाच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत

  • ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 21 मार्च 2025
  • ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख: 10 एप्रिल 2025

MPSC वैद्यकीय भरती 2025 साठी महत्त्वाच्या लिंक्स

उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक माहिती काळजीपूर्वक वाचावी आणि योग्य त्या तारखांच्या आत अर्ज सादर करावा.

  • उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे आणि माहिती तयार ठेवावी लागेल. याशिवाय, परीक्षा तयारीसाठी योग्य मार्गदर्शन आणि अभ्यासक्रमानुसार तयारी करणे महत्त्वाचे आहे.
  • online अर्ज सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांनी advertisement link वर click करून पदाची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. आणि या भरती चि लिंक आपल्या मित्र मैत्रिणींना share करावी.

website वर अजूनही नौकरी विषयक जाहिराती आहेत त्या सुद्धा वाचा आणि मित्र मैत्रीणीना share करा.

MPSC Medical Recruitment 2025:Apply for MPSC’s 229 Medical Positions Today

The Maharashtra Public Service Commission (MPSC) has announced a recruitment for 229 medical positions in 2025. This recruitment includes various medical posts across Maharashtra. Here is a detailed overview of the MPSC Medical Bharti 2025:

Recruitment Details

  • Advertisement Number: 015 to 047/2025
  • Total Posts: 229
  • Post Names:
    • Assistant Professor in Oral and Maxillofacial Surgery, Group-A
    • Assistant Professor in various subjects, Group-B
    • Associate Professor in various subjects, Group-A
    • Associate Professor in highly specialized subjects, Group-A
    • Dean
  • Job Location: All over Maharashtra

Posts and Vacancies

Post No.Post NameNumber of Posts
1Assistant Professor, Oral and Maxillofacial Surgery, Group-A01
2Assistant Professor in various subjects, Group-B31
3Associate Professor in various subjects, Group-A162
4Associate Professor in highly specialized subjects, Group-A25
5Dean10
Total229

Eligibility Criteria

Post No.Educational QualificationExperience
1(i) Degree in Dental Surgery4 years
(ii) Master’s Degree in Dental Surgery
2(i) Degree in Dental Surgery1 year
(ii) Master’s Degree in Dental Surgery
3(i) MBBS/MD/MS/DNB4 years
4(i) M.Ch/DNB/DM/MD2 years
5(i) MBBS
(ii) Postgraduate degree in any branch of medical science

Age Limit:

Post No.Age Limit (Date)Age Criteria
110 April 202519 to 45 years
210 April 202519 to 40 years
3 to 51 July 202519 to 45 years
Reserved Category/EWS/OrphansRelaxation of 5 years

Application details

Application Start Date: 21 March 2025

Last Date to Apply: 10 April 2025

  • Application Fee:
    • Open Category: ₹719
    • Reserved Category/EWS/Orphan/PWD: ₹449

Important Links

Leave a comment

Share on Social Media
Follow us on Social Media