महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 15 जागांसाठी भरती
Maharashtra Public Service Commission MPSC Recruitment 2025
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ही भारताच्या संविधानाने अनुच्छेद 315 अंतर्गत स्थापन केलेली संस्था आहे. महाराष्ट्र राज्यातील नागरी सेवांसाठी अधिकारी निवडण्यासाठी ही संस्था उमेदवारांच्या गुणवत्तेच्या आधारे आणि आरक्षणाच्या नियमांनुसार कार्य करते.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाकडून प्राप्त मागणीनुसार औद्योगिक न्यायालयाच्या आस्थापनेवरील वर्ग-2 मधील सहायक प्रबंधक, गट-ब | 15 |
Total | 15 |
शैक्षणिक पात्रता:
- विधी पदवी (LLB)
वयाची अट:
- वयोमर्यादा: 01 जुलै 2025 रोजी 18 ते 38 वर्षे
- आरक्षित वर्गासाठी: मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: 5 वर्षे सूट
नोकरी ठिकाण:
- संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज शुल्क:
- खुला प्रवर्ग: ₹394/-
- आरक्षित प्रवर्ग: मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹294/-
महत्त्वाच्या तारखा:
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 एप्रिल 2025
- online अर्ज सुरु होण्याची तारीख: 21मार्च 2025
अर्ज प्रक्रिया:
उमेदवारांनी MPSC च्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रियेत खालील गोष्टींचा समावेश आहे:
- वेबसाइटवर नोंदणी करणे.
- वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरून अर्ज सादर करणे.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे.
- परीक्षा शुल्क भरणे.
निवड प्रक्रिया:
निवड प्रक्रिया खालील टप्प्यांवर आधारित असेल:
- प्रारंभिक परीक्षा: सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता तपासणारी.
- मुख्य परीक्षा: विषयानुसार सखोल ज्ञान तपासले जाईल.
- मुलाखत/दस्तऐवज पडताळणी: अंतिम निवडीसाठी.
महत्वाच्या लिंक्स:
- MPSC Official Website: https://mpsc.gov.in
- online अर्ज सुरु होण्याची तारीख: 21मार्च 2025
- MPSC Online Application Portal online अर्ज : https://mpsconline.gov.in
- Advertisement Link: click here
online अर्ज सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांनी advertisement link वर click करून पदाची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. आणि या भरती चि लिंक आपल्या मित्र मैत्रीणीना share करावी.
website वर अजूनही नौकरी विषयक जाहिराती आहेत त्या सुद्धा वाचा आणि मित्र मैत्रीणीना share करा.