jobs in Maharashtra PDKV Akola
७ वी आणि १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी नौकरीची सुवर्ण संधी.
PDKV Akola Bharti 2025 डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (PDKV), अकोला येथे गट-ड संवर्गातील विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये प्रयोगशाळा सहायक, सहायक, ग्रंथालय सहायक, वॉचमन, माली, वॉलमॅन, मत्स्य सहायक आणि मजूर या पदांचा समावेश आहे.
PDKV अकोला गट-ड भरती ही कृषी क्षेत्रातील उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे. उमेदवारांनी या भरतीसाठी आवश्यक पात्रता आणि कागदपत्रांची पूर्तता करून ऑनलाइन अर्ज सादर करावेत. या भरतीच्या माध्यमातून आपल्या करिअरला योग्य दिशा देऊ शकता.
पदनिहाय तपशील
पदाचे नाव | वेतन | पात्रता | एकूण पदे |
---|---|---|---|
प्रयोगशाळा सहायक | रु. 16,600/- ते रु. 52,200/- | 10वी पास | 39 |
सहायक | रु. 15,000/- ते रु. 47,600/- | 4/7/10 वी पास | 80 |
ग्रंथालय सहायक | रु. 15,000/- ते रु. 47,600/- | 10वी पास | 05 |
वॉचमन | रु. 15,000/- ते रु. 47,600/- | 4/7/10 वी पास | 50 |
माली | रु. 15,000/- ते रु. 47,600/- | 4/7/10 वी पास | 08 |
वॉलमॅन | रु. 15,000/- ते रु. 47,600/- | 4/7/10 वी पास | 02 |
मत्स्य सहायक | रु. 15,000/- ते रु. 47,600/- | 10वी पास | 01 |
मजूर | रु. 15,000/- ते रु. 47,600/- | 4/7/10 वी पास | 344 |
भरतीचे तपशील
पदाचे नाव:
- प्रयोगशाळा सहायक
- सहायक
- ग्रंथालय सहायक
- वॉचमन
- माली
- वॉलमॅन
- मत्स्य सहायक
- मजूर
नोकरीचे स्थान:
अकोला, महाराष्ट्र
वेतन:
- प्रयोगशाळा सहायक: रु. 16,600/- ते रु. 52,200/-
- सहायक: रु. 15,000/- ते रु. 47,600/-
- ग्रंथालय सहायक: रु. 15,000/- ते रु. 47,600/-
- वॉचमन: रु. 15,000/- ते रु. 47,600/-
- माली: रु. 15,000/- ते रु. 47,600/-
- वॉलमॅन: रु. 15,000/- ते रु. 47,600/-
- मत्स्य सहायक: रु. 15,000/- ते रु. 47,600/-
- मजूर: रु. 15,000/- ते रु. 47,600/-
अर्ज सादर करण्याची पद्धत:
ऑनलाइन अर्ज
अंतिम तारीख:
10 एप्रिल 2025
आधिकारिक वेबसाइट:
www.pdkv.ac.in
पात्रता निकष
PDKV भरती शैक्षणिक पात्रता 2025
- प्रयोगशाळा सहायक: 10वी पास
- सहायक: 4/7/10 वी पास
- ग्रंथालय सहायक: 10वी पास
- वॉचमन: 4/7/10 वी पास
- माली: 4/7/10 वी पास
- वॉलमॅन: 4/7/10 वी पास
- मत्स्य सहायक: 10वी पास
- मजूर: 4/7/10 वी पास
वयोमर्यादा for PDKV Akola Job Vacancy 2025
18 ते 38 वर्षे (आरक्षित वर्गासाठी शिथिलीकरणानुसार)
अर्ज कसा करावा?
- आधिकारिक वेबसाइटवर जा: www.pdkv.ac.in
- पदाची तपशीलवार माहिती वाचा: भरतीच्या अधिसूचनेत दिलेल्या सर्व तपशीलांची पुनरावृत्ती करा.
- पात्रता तपासा: स्वतःची पात्रता तपासून घ्या आणि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा.
- ऑनलाइन अर्ज सादर करा: अधिकृत वेबसाइटवरून अर्ज सादर करावेत.
- फी भरणे: तपशील उपलब्ध नाही.
महत्वाच्या लिंक्स PDKV Akola Bharti 2025
- आधिकारिक वेबसाइट: www.pdkv.ac.in
- जाहिरातीचे PDF: जाहिरात पाहण्यासाठी येथे click करा
- ऑनलाइन अर्ज सादर करण्याची लिंक: www.pdkv.ac.in
PDF मध्ये जाहिराती संबंधी पूर्ण माहिती घेऊ शकतात सोबतच जाहिरात संबंधी सूचना पाहू शकता.
जाहिरात संबंधी सूचना पाहण्यासाठी येथे click करा.
- अर्ज सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांनी advertisement link वर click करून पदाची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. आणि या भरती चि लिंक आपल्या मित्र मैत्रिणींना share करावी.
website वर अजूनही नौकरी विषयक जाहिराती आहेत त्या सुद्धा वाचा आणि मित्र मैत्रीणीना share करा.