jobs in Maharashtra नागपूर महानगरपालिका भरती 2025

job in Nagpur Maharashtra

नागपूर महानगरपालिकेने (NMC) कंत्राटी विद्युत तांत्रिक सल्लागार या पदासाठी 2025 मध्ये भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. ही भरती एकाच पदासाठी असून इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे. खालीलप्रमाणे भरतीची सविस्तर माहिती दिली आहे.

पदाचे नावरिक्त पदेशैक्षणिक पात्रता
कंत्राटी प्रसिद्धी सल्लागार1अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पत्रकारीतेची पदवी/पदव्युत्तर (BA/BJ/MA in Mass Communication).
ब) शासनाच्या/मनपाच्या/खाजगी कंपनीच्या जनसंपर्क विभागासोबत कामाचा किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक.
क) मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेचे ज्ञान, संगणकीय ज्ञान आवश्यक.
ड) विविध माध्यमांसाठी बातमी तयार करण्याचा 2 वर्षांचा अनुभव आवश्यक.

भरतीची प्रमुख वैशिष्ट्ये

  • ठिकाण: नागपूर महानगरपालिका कार्यालय, नागपूर
  • निवड प्रक्रिया: थेट मुलाखत
  • वेतनमान: सरकारी नियमानुसार
  • वयोमर्यादा – 45 वर्ष
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – अति. आयुक्त (सामान्य), सिव्हील लाईन्स, नागपूर महानगरपालिका कार्यालय., सिव्हिल लाईन्स, नागपुर कार्यालय.
  • मुलाखतीची तारीख – 03 एप्रिल 2025
  • अधिकृत वेबसाईट – www.nmcnagpur.gov.in

निवड प्रक्रिया for the Nagpur Mahanagarpalika vacancy

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
  • सदर पदांकरिता मुलाखती 03 एप्रिल 2025 रोजी घेण्यात येणार आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
  • उमेदवारांनी मुलाखतीसाठी खालील कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे:
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे (डिग्री/डिप्लोमा)
  • अनुभव प्रमाणपत्र
  • ओळखपत्र (आधार कार्ड/पॅन कार्ड)
  • पासपोर्ट आकाराचे फोटो.

अधिकृत लिंक

वर दिलेल्या जाहिरात pdf च्या समोरील click here वर click करून अधिकृत जाहिरात pdf पाहू शकता. कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. म्हणजे पदाविषयी संपूर्ण माहिती लक्षात येईल.

Leave a comment

Share on Social Media
Follow us on Social Media