HPCL Bharti 2025: पदवीधर विद्यार्थ्यांसाठी Best Job 372 जागांसाठी मोठी भरती – पात्रता, अर्ज प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि अधिकृत लिंक

HPCL Bharti 2025, हिंदुस्तान पेट्रोलियम भरती, HPCL Recruitment 2025, सरकारी नोकरी, HPCL Vacancy, इंजिनिअरिंग नोकरी, HPCL Online Application, सरकारी भरती 2025, Central Govt Jobs, fresher jobs, experienced jobs, HPCL notification हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) ने 2025 साली 372 विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती फ्रेशर्स, अनुभवी आणि फिक्स्ड टर्म कॉन्ट्रॅक्ट अशा तिन्ही श्रेणींमध्ये आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे

HPCL Bharti 2025 महत्त्वाच्या तारखा

घडामोडतारीख
अर्ज सुरू1 जून 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख (फ्रेशर्स)30 जून 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख (अनुभवी)15 जुलै 2025

HPCL Bharti 2025 एकूण पदे व पदनिहाय तपशील

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1एक्झिक्युटिव असिस्टंट10
2ज्युनियर एक्झिक्युटिव84
3इंजिनिअर175
4CA24
5ऑफिसर (HR)06
6ऑफिसर (Industrial Engineering)01
7असिस्टंट ऑफिसर/ऑफिसर02
8लॉ ऑफिसर03
9सेफ्टी ऑफिसर05
10सिनियर ऑफिसर10
11सिनियर ऑफिसर (Sales)25
12सिनियर ऑफिसर/असिस्टंट मॅनेजर06
13चीफ मॅनेजर /DGM02
14मॅनेजर04
15डेप्युटी जनरल मॅनेजर03
16जनरल मॅनेजर01
17IS ऑफिसर10
18IS सिक्योरिटी ऑफिसर01
Total372

HPCL Bharti 2025 शैक्षणिक पात्रता

पद क्र.शैक्षणिक पात्रता
1कोणत्याही शाखेतील पदवी
2इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil/Mechanical) किंवा (B. Sc. Chemistry)
3इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/Electrical/Civil/Chemical)
4(i) पदवीधर (ii) CA
5PG पदवी (HR/Personnel Management/Industrial Relations/Psychology) किंवा MBA (HR/Personnel Management)
6(i) इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी (ii) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/Electrical/Instrumentation/Chemical/Civil)
7(i) हिंदी पदव्युत्तर पदवी (ii) इंग्रजी विषयासह कोणत्याही शाखेतील पदवी (iii) 3/6 वर्षे अनुभव
8(i) विधी पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
9(i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/Electrical/Instrumentation/Chemical/Civil) (ii) इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा/पदवी (iii) 02 वर्षे अनुभव
10(i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/Electrical/Instrumentation/Civil) (iii) 03 वर्षे अनुभव
11(i) MBA/PGDM (ii) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/Electrical/Instrumentation/Chemical/Civil) (iii) 02 वर्षे अनुभव
12(i) MBA/PGDM (ii) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/Electrical/Instrumentation/Chemical/Civil) (iii) 2/5 वर्षे अनुभव
13(i) MBA/PGDM (ii) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/Electrical/Instrumentation/Chemical/Civil) (iii) 14/17 वर्षे अनुभव
14इंजिनिअरिंग पदवी (Chemical/Polymer/Plastics/Mechanical/Civil/Instrumentation/Electrical) (ii) 09 वर्षे अनुभव
15(i) केमिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा MBA (Sales/Marketing/Operations) + कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 18 वर्षे अनुभव
16(i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/Civil/Instrumentation/Electrical/Chemical/Polymer/Plastics) (ii) 21 वर्षे अनुभव
17(i) B.Tech. (Computer Science/IT) किंवा डेटा सायन्स पदव्युत्तर पदवी/MCA (ii) 02 वर्षे अनुभव
18(i) इंजिनिअरिंग पदवी (Computer Science/Information Technology/Electronics & Communications Engineering/Information Security) किंवा MCA (ii) 12 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत (All India)

फी:

  • General/OBC/EWS: ₹1180/-
  • SC/ST/PWD: फी नाही (No Fee)

HPCL Bharti 2025 वेतनश्रेणी

  • नियमित पदांसाठी: ₹30,000 ते ₹2,80,000 प्रतिमाह (पदानुसार)
  • फिक्स्ड टर्म कॉन्ट्रॅक्ट: ₹15-36 लाख प्रतिवर्ष (पदानुसार)

HPCL Bharti 2025 वयोमर्यादा

पद क्र.वयोमर्यादा
1 ते 325 वर्षांपर्यंत
4 ते 6, & 927 वर्षांपर्यंत
730/33 वर्षांपर्यंत
826 वर्षांपर्यंत
1028 वर्षांपर्यंत
11, & 1729 वर्षांपर्यंत
1229/32 वर्षांपर्यंत
1341/44 वर्षांपर्यंत
1434/36 वर्षांपर्यंत
15 & 1845 वर्षांपर्यंत
1648 वर्षांपर्यंत

HPCL Bharti 2025 अर्ज कसा करावा? (how to apply)

  1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या: www.hindustanpetroleum.com
  2. ‘Careers’ विभागात जा आणि ‘Job Openings’ निवडा.
  3. संबंधित भरती नोटिफिकेशनवर क्लिक करा.
  4. नोंदणी करा व लॉगिन करा.
  5. अर्ज फॉर्म भरा व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. फी भरा (UR/OBC/EWS – ₹1180).
  7. अर्ज सबमिट करा व प्रिंट घ्या
  • HPCL Bharti 2025 अधिकृत वेबसाइट: click here 
  • HPCL Bharti 2025 ऑनलाईन अर्ज: Apply online
  • HPCL Bharti 2025 अधिकृत अधिसूचना (PDF): download here

वरील माहिती अधिकृत अधिसूचना आणि विविध स्त्रोतांच्या आधारे तयार करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

निवड प्रक्रिया

  • संगणक आधारित चाचणी (CBT) / लेखी परीक्षा
  • ग्रुप टास्क/इंटरव्ह्यू/स्किल टेस्ट (पदानुसार)
  • लॉ ऑफिसरसाठी मूट कोर्ट
  • शारीरिक कार्यक्षमता चाचणी (काही पदांसाठी)

आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईज फोटो
  • सही
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • जात प्रमाणपत्र (लागल्यास)
  • अपंगत्व प्रमाणपत्र (लागल्यास)
  • अनुभव प्रमाणपत्र (लागल्यास)
  • ओळखपत्र (आधार, पॅन इ.)

Leave a comment

Share on Social Media
Follow us on Social Media