Dhule Municipal Corporation Bharti 2025 धुळे महानगरपालिका भरती २०२५, मायक्रोबायोलॉजिस्ट नोकरी महाराष्ट्र, मेडिकल ऑफिसर भरती, DMC Bharti 2025, सरकारी नोकरी महाराष्ट्र, आरोग्य विभाग नोकरी,धुळे महानगरपालिका (Dhule Municipal Corporation) ने २०२५ साली आरोग्य विभागातील विविध पदांसाठी ४१ जागांची भरती जाहीर केली आहे. मायक्रोबायोलॉजिस्ट, मेडिकल ऑफिसर, पब्लिक हेल्थ मॅनेजर, ANM, TBHV, स्पेशालिस्ट डॉक्टर अशा विविध पदांसाठी ही भरती होत आहे. ही संधी आरोग्य क्षेत्रातील उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे.
आपण धुळे महानगरपालिका भरती २०२५ ची सविस्तर माहिती, पात्रता, पगार, अर्ज प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि अधिकृत लिंक याविषयी जाणून घेणार आहोत.
पदांची माहिती (Vacancy Details) for Dhule Municipal Corporation Bharti 2025
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
मायक्रोबायोलॉजिस्ट | 1 |
मेडिकल ऑफिसर (Part-time) | 4 |
पब्लिक हेल्थ मॅनेजर (PHN) | 1 |
ANM (Auxiliary Nurse Midwife) | 9 |
TBHV (Tuberculosis Health Visitor) | 1 |
STS (Senior Treatment Supervisor) | 1 |
फिजिशियन (मेडिसिन) | 4 |
स्त्रीरोगतज्ज्ञ (Gynecologist) | 4 |
नेत्ररोगतज्ज्ञ (Ophthalmologist) | 4 |
मानसोपचारतज्ज्ञ (Psychiatrist) | 4 |
त्वचारोगतज्ज्ञ (Dermatologist) | 4 |
ENT स्पेशालिस्ट | 4 |
शैक्षणिक पात्रता Dhule Municipal Corporation Bharti 2025
- मायक्रोबायोलॉजिस्ट: MBBS + MD (Microbiology)
- मेडिकल ऑफिसर: MBBS व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणी
- पब्लिक हेल्थ मॅनेजर: BAMS/BHMS/BUMS/BDS/MPH/MHA/MBA/MBBS
- ANM: ANM कोर्स उत्तीर्ण
- TBHV: १२वी पास, पदवीधर आणि MPW/LHV/ANM/हेल्थ एज्युकेशन/काउंसिलिंग या क्षेत्रात कामाचा अनुभव किंवा
क्षयरोग आरोग्य भेटीदार (Tuberculosis Health Visitor) मान्यताप्राप्त कोर्स - STS: संबंधित शाखेतील पदवी, संगणक ऑपरेशनचा प्रमाणपत्र कोर्स (किमान दोन महिने)
- पदवीधर आणि मान्यताप्राप्त सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
- संगणक ऑपरेशनचा प्रमाणपत्र कोर्स (किमान दोन महिने)
- कायमस्वरूपी दुचाकी वाहन परवाना असावा व दुचाकी चालवता येणे आवश्यक
- फिजिशियन: MD/DNB (Medicine)
- स्त्रीरोगतज्ज्ञ: MD/MS (Gynecology)
- नेत्ररोगतज्ज्ञ: MS (Ophthalmology)
- मानसोपचारतज्ज्ञ: MD/DNB (Psychiatry)
- त्वचारोगतज्ज्ञ: MD (Skin/VD), DVD, DNB
- ENT स्पेशालिस्ट: MS/DNB (ENT)
वयोमर्यादा
- Medical Officer (MO) साठी: कमाल वयोमर्यादा 70 वर्षे आहे.
- इतर सर्व पदांसाठी: वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे आहे (म्हणजे उमेदवाराचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 38 वर्षांपेक्षा जास्त नसावे).
- आरक्षित प्रवर्गासाठी: अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) उमेदवारांना 5 वर्षे आणि इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना 3 वर्षे वयोमर्यादेत सूट दिली जाते.
अर्ज कसा करावा
- अर्ज फॉर्म डाउनलोड करा, dhulecorporation.org वरून किंवा अधिकृत जाहिरातीत दिलेल्या लिंकवरून अर्ज फॉर्म डाउनलोड करा.
- फॉर्म भरा: सर्व तपशील अचूक भरा व आवश्यक कागदपत्रांची स्वसाक्षांकित प्रत जोडा.
- अर्ज पाठवा: खालील पत्त्यावर अर्ज पाठवा किंवा थेट मुलाखतीसाठी उपस्थित व्हा.
अटल बिहारी वाजपेयी सभागृह, नवीन प्रशासकीय इमारत, धुळे महानगरपालिका, धुळे, महाराष्ट्र – ४२४००१
नोकरी ठिकाण: धुळे
मुलाखत: पात्र उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह दिलेल्या दिवशी थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
- अर्ज सुरू: 8 मे 2025
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 23 मे 2025
- मुलाखतीची तारीख: २८ मे २०२५
निवड प्रक्रिया (Selection Process)
- थेट मुलाखत: पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे होईल. सर्व मूळ कागदपत्रे व छायाप्रती सोबत आणाव्यात.
अर्ज फी (Application Fee)
- खुल्या प्रवर्गातील उमेद्वाराकरिता रु 150
- राखीव प्रवर्गातील उमेद्वाराकरिता रु 100
महत्वाच्या लिंक्स
- अधिकृत वेबसाईट Dhule Municipal Corporation Bharti 2025: dhulecorporation.org
- Dhule Municipal Corporation Bharti 2025 अधिकृत जाहिरात (PDF): click here
पगार (Salary)
पदाचे नाव | मासिक/प्रति भेट मानधन |
---|---|
मायक्रोबायोलॉजिस्ट | ₹७५,००० |
मेडिकल ऑफिसर (Part-time) | ₹३०,००० |
पब्लिक हेल्थ मॅनेजर | ₹३५,००० |
ANM | ₹१८,००० |
TBHV | ₹१७,००० |
STS | ₹२०,००० |
फिजिशियन, स्त्रीरोग, नेत्ररोग, मानसोपचार, त्वचारोग, ENT स्पेशालिस्ट | ₹५,००० प्रति भेट |
उमेदवारांसाठी टिप्स
- फॉर्म भरताना सर्व माहिती अचूक भरा.
- अर्जाची अंतिम तारीख लक्षात ठेवा.
- मूळ कागदपत्रे व छायाप्रती व्यवस्थित तयार ठेवा.
- अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी अपडेट्स तपासा.
Important Notice Dhule Municipal Corporation Bharti 2025
धुळे महानगरपालिका भरती २०२५ ही आरोग्य क्षेत्रातील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. पात्र उमेदवारांनी २३ मे २०२५ पूर्वी ऑफलाईन अर्ज दाखल करावा व २८ मे २०२५ रोजी थेट मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ व जाहिरात वाचा.
महाराष्ट्रातील सरकारी नोकरीच्या अपडेट्ससाठी धुळे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या
ही संपूर्ण माहिती अधिकृत अधिसूचनेवर आधारित असून उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात download करून सर्व नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचाव्यात.
website वर अजूनही नौकरी विषयक जाहिराती आहेत त्या सुद्धा वाचा आणि मित्र मैत्रीणीना share