CSIR NEERI Bharti 2025: राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेत 33 पदांसाठी संधी


CSIR NEERI भर्ती 2025,Sarkari Nokri 2025 Maharashtra, Central Government Jobs in Maharashtra, CSIR NEERI Junior Secretariat Assistant Bharti, सरकारी नोकरी 2025, पर्यावरण अभियांत्रिकी नोकरी, 12वी पास नोकरी, NEERI Recruitment 2025, NEERI Online Application नागपूर सरकारी नोकरी, महाराष्ट्र भरती 2025, महाराष्ट्र नोकरी अपडेट, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (CSIR-NEERI), विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी एक प्रमुख संशोधन संस्था, त्यांच्या 2025 च्या भरतीसाठी अर्ज मागवित आहे. या भरती अंतर्गत जूनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट आणि जूनियर स्टेनोग्राफर या पदांसाठी एकूण 33 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

भरतीची महत्त्वाची माहिती

  • पदांची संख्या: 33 (जूनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट – 26, जूनियर स्टेनोग्राफर – 7)
  • अर्ज करण्याची सुरुवात: 1 एप्रिल 2025
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 30 एप्रिल 2025
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (अधिकृत संकेतस्थळ: neeri.res.in)
  • परीक्षा प्रकार: लेखी परीक्षा (OMR आधारित), 200 प्रश्न, 2.30 तासांची परीक्षा

पदाचे नाव & तपशील

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट (JSA)26
2ज्युनियर स्टेनोग्राफर (JS)07
एकूण33

पदांची तपशीलवार माहिती

पदाचे नावरिक्त जागा (श्रेणी नुसार)
जूनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट (सामान्य)14 (UR-7, SC-1, ST-1, OBC-NCL-4, EWS-1)
जूनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट (वित्त व लेखा)5 (UR-4, OBC-NCL-1)
जूनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट (साठा व खरेदी)7 (UR-5, OBC-NCL-2)
जूनियर स्टेनोग्राफर7 (UR-5, OBC-NCL-2)

NEERI भरती पात्रता

शैक्षणिक पात्रता

  • जूनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट: (i)12वी उत्तीर्ण  (ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  • जूनियर स्टेनोग्राफर: (i)12वी उत्तीर्ण  (ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

नोकरी ठिकाण: नागपूर

वयोमर्यादा

  • जूनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट: 18 ते 28 वर्षे
  • जूनियर स्टेनोग्राफर: 18 ते 27 वर्षे
  • [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
    (वयोमर्यादा 30 एप्रिल 2025 रोजी लागू होईल)

वेतनमान

पदाचे नाववेतन स्तर (7वा CPC)अंदाजे मासिक वेतन (नागपूर)
जूनियर सेक्रेटेरिएट असिस्टंटपेड लेवल-2 (₹19,900 – ₹63,200)सुमारे ₹36,493/-
जूनियर स्टेनोग्राफरपेड लेवल-4 (₹25,500 – ₹81,100)सुमारे ₹49,623/-

अर्ज शुल्क

  • सामान्य वर्गासाठी: ₹500/- (ऑनलाइन SBI Collect द्वारे भरणे आवश्यक)
  • SC/ST/PwBD/महिला/माजी सैनिक वर्गासाठी शुल्क माफ
  • इतर कोणत्याही प्रकारे शुल्क स्वीकारले जाणार नाही (DD, Challan, Postal Order वगैरे)

अर्ज कसा करावा?

  1. अधिकृत संकेतस्थळावर जा: neeri.res.in
  2. नवीन नोंदणी करा आणि अर्ज फॉर्म भरा.
  3. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा (शैक्षणिक प्रमाणपत्रे, वयोमर्यादा पुरावे, जात प्रमाणपत्र इत्यादी).
  4. अर्ज शुल्क भरा (जर लागू असेल तर).
  5. अर्ज सबमिट करा आणि प्रिंटआउट काढा.

महत्वाच्या लिंक्स

  • अधिकृत वेबसाईट: www.neeri.res.in
  • NEERI Bharti 2025 pdf/अधिकृत जाहिरात (PDF): click here
  • NEERI job apply online/online अर्ज: Apply here

CSIR NEERI मध्ये सरकारी नोकरीसाठी ही एक सुवर्णसंधी आहे, विशेषतः 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी. पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. अर्जाची अंतिम तारीख 30 एप्रिल 2025 आहे, त्यामुळे विलंब न करता अर्ज करणे आवश्यक आहे.

ही संपूर्ण माहिती अधिकृत अधिसूचनेवर आधारित असून उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात download करून सर्व नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचाव्यात.

website वर अजूनही नौकरी विषयक जाहिराती आहेत त्या सुद्धा वाचा आणि मित्र मैत्रीणीना share करा.

Leave a comment

Share on Social Media
Follow us on Social Media