CSIR CRRI Bharti 2025: 209 जागांसाठी CSIR CRRI मध्ये भरती.

CSIR CRRI Recruitment 2025

CSIR CRRI Vacancy 2025 मध्ये 209 जागांसाठी भरतीची घोषणा केली आहे. या भरतीमध्ये “ज्युनियर सचिवालय सहाय्यक” (JSA) आणि “ज्युनियर स्टेनोग्राफर” पदांचा समावेश आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांना खालील माहिती वाचणे आवश्यक आहे.केंद्रीय रस्ते संशोधन संस्था (CSIR-CRRI) ही भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेली एक प्रमुख राष्ट्रीय प्रयोगशाळा आहे. 1952 मध्ये स्थापन झालेली ही संस्था रस्ते आणि वाहतूक अभियांत्रिकी क्षेत्रातील संशोधन व विकासासाठी अग्रगण्य आहे. ही संस्था वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) च्या अंतर्गत कार्य करते आणि नवी दिल्लीत स्थित आहे.

भरतीची माहिती

  • संस्था: CSIR-Central Road Research Institute (CRRI)
  • पदांची संख्या: 209
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

पदांची महती

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (Gen/F&A/S&P)177
2ज्युनियर स्टेनोग्राफर32
Total209

शैक्षणिक पात्रता/CSIR CRRI 12वी पास भरती 2025

पद क्र.शैक्षणिक पात्रता
1(i) 12वी उत्तीर्ण
(ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. व हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
2(i) 12वी उत्तीर्ण
(ii) कौशल्य चाचणी नियम:
– डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि.
– लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)

CSIR CRRI वयोमर्यादा 2025

  • वयाची अट: 21 एप्रिल 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  • ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट  18 ते 28 वर्षे
  • ज्युनियर स्टेनोग्राफर: 18 ते 27 वर्षे

महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्ज भरण्याची सुरुवात: 22 मार्च 2025 (सकाळी 10:00 वाजता)
  • CSIR CRRI अर्जाची अंतिम तारीख 2025/ अर्ज भरण्याची अंतिम तारीख: 21 एप्रिल 2025 (संध्याकाळी 5:00 वाजता)
  • लेखन परीक्षा: मे/जून 2025 (तारीख अद्याप निश्चित नाही)

अर्ज शुल्क

  • सामान्य / OBC / EWS: ₹500/-
  • SC / ST / PWD / Ex-Servicemen: फी नाही

महत्वाच्या लिंक्स:

अर्ज सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांनी advertisement link वर click करून पदाची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. आणि या भरती चि लिंक आपल्या मित्र मैत्रिणींना share करावी.

अर्ज कसा करावा?/

  1. ऑनलाईन अर्ज: apply here वर click करा.
  2. ऑनलाइन नोंदणी करा: आवश्यक माहिती भरा.
  3. अर्ज फॉर्म भरा: वैयक्तिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक माहिती भरा.
  4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा: प्रमाणपत्रांचे स्कॅन केलेले प्रती.
  5. अर्ज शुल्क भरा (जर लागू असेल तर):
    • UR/OBC/EWS (पुरुष): ₹500
    • SC/ST/PwD/Women: शुल्क नाही
  6. फॉर्म सबमिट करा: सर्व माहिती चेक करून अंतिम सबमिशन करा.

CSIR CRRI परीक्षा पॅटर्न 2025

परीक्षा पॅटर्न खालील टप्पे समाविष्ट आहेत:

  • लेखी परीक्षा
  • कौशल्य चाचणी (टायपिंग/स्टेनोग्राफी)
  • दस्तऐवज पडताळणी
  • वैद्यकीय परीक्षा

केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेचे मुख्य कार्य

CSIR-CRRI विविध प्रकारच्या संशोधन प्रकल्पांवर काम करते, ज्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:

  1. डिझाइन आणि बांधकाम तंत्रज्ञान:
    • रस्ते, महामार्ग, आणि विमानतळांच्या धावपट्टीसाठी आधुनिक डिझाइन व बांधकाम तंत्रज्ञान विकसित करणे.
  2. वाहतूक व्यवस्थापन:
    • मोठ्या व मध्यम शहरांमध्ये वाहतूक नियोजन आणि व्यवस्थापनासाठी संशोधन करणे.
  3. पर्यावरणीय समस्या:
    • रस्ते बांधकामासाठी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर व औद्योगिक कचऱ्याचा पुनर्वापर यावर संशोधन.
  4. रस्ता सुरक्षा:
    • रस्ते वाहतूक सुरक्षेसंबंधित अभ्यास, ऑडिट व उपाययोजना सुचविणे.
  5. पायाभूत सुविधा व्यवस्थापन:
    • विविध भौगोलिक क्षेत्रांतील रस्त्यांचे व्यवस्थापन अधिक टिकाऊ व प्रभावी बनविण्यासाठी उपाययोजना करणे.
  6. प्रशिक्षण कार्यक्रम:
    • 1962 पासून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर महामार्ग अभियांत्रिकीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे.

संस्थेची नाविन्यपूर्ण योगदान

CSIR-CRRI ने अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्पांवर काम केले आहे, जसे की:

  • पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून रस्ते बांधकाम.
  • वाहतुकीसाठी बुद्धिमान प्रणाली (Intelligent Transport Systems) विकसित करणे.
  • भूस्खलन नियंत्रण आणि जमिनीच्या सुधारणा तंत्रज्ञानावर संशोधन.

website वर अजूनही नौकरी विषयक जाहिराती आहेत त्या सुद्धा वाचा आणि मित्र मैत्रीणीना share करा.

In English

CSIR CRRI Recruitment 2025

The Central Road Research Institute (CSIR CRRI), under the Council of Scientific & Industrial Research (CSIR), has announced a recruitment drive for 209 vacancies in administrative posts. The positions include Junior Secretariat Assistant (JSA) and Junior Stenographer (JST). Below are the key details:

Vacancy Details

Post NameNumber of Vacancies
Junior Secretariat Assistant (Gen/F&A/S&P)177
Junior Stenographer32
Total209

Eligibility Criteria

  • Junior Secretariat Assistant (JSA):
    • Education: 12th Pass
    • Typing Speed: English – 35 wpm, Hindi – 30 wpm
  • Junior Stenographer (JST):
    • Education: 12th Pass
    • Skill Test:
      • Dictation: 10 minutes @ 80 wpm
      • Transcription: Computer-based (English – 50 mins, Hindi – 65 mins)

Age Limit

  • JSA: 18–28 years
  • JST: 18–27 years
    Age relaxation:
  • SC/ST: +5 years
  • OBC: +3 years

Application Process

  1. Visit the official website (www.crridom.gov.in).
  2. Register online and fill out the application form.
  3. Upload required documents.
  4. Pay the application fee:
    • General/OBC/EWS: ₹500
    • SC/ST/PwD/Women/Ex-Servicemen: No fee.
  5. Submit the form before 21st April 2025.

Selection Process

  1. Written Examination (CBT) – May/June 2025 (tentative).
  2. Skill Test (Typing/Stenography) – June 2025.
  3. Document Verification.
  4. Medical Examination.

Salary Structure

  • JSA: ₹19,900 – ₹63,200 (Level 2)
  • JST: ₹25,500 – ₹81,100 (Level 4)

Important Dates for CSIR CRRI Vacancy 2025

EventDate
Online Application Start22nd March 2025
Last Date to Apply21st April 2025
Written ExamMay/June 2025
Skill TestJune 2025

Important Links:

CSIR CRRI Apply Online 2025/Online Application: apply here

CSIR CRRI Official Website: www.crridom.gov.in

PDF/Advertisement (PDF): click here

Leave a comment

Share on Social Media
Follow us on Social Media