सिडको महामंडळ भरती 2025.

सिडको महामंडळाने 38 सहयोगी नियोजनकार, उपनियोजनकार, कनिष्ठ नियोजनकार आणि क्षेत्राधिकारी (वास्तुशास्त्रज्ञ) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती महाराष्ट्रातील नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2025 आहे. या लेखात, सिडको भरती 2025 साठी आवश्यक ती सर्व माहिती दिली आहे.

पदाची तपशील

पदाचे नावरिक्त जागाशैक्षणिक पात्रतावयोमर्यादा
सहयोगी नियोजनकार02सिव्हिल अभियांत्रिकी, वास्तुकला किंवा नियोजन (टाउन/अर्बन/सिटी) मध्ये पदवी किंवा त्याच्या समकक्ष; नियोजनातील पदव्युत्तर/मास्टर्स पदवी38 वर्षे
उपनियोजनकार13सिव्हिल अभियांत्रिकी, वास्तुकला किंवा नियोजन (टाउन/अर्बन/सिटी) मध्ये पदवी; नियोजनातील पदव्युत्तर/मास्टर्स पदवी38 वर्षे
कनिष्ठ नियोजनकार14नियोजनातील पदवी (बी.प्लॅन)38 वर्षे
क्षेत्राधिकारी (वास्तुशास्त्रज्ञ)09बी.आर्क/जी.डी. आर्क; किमान 1 वर्षाचा अनुभव38 वर्षे

पात्रता निकष

  • शैक्षणिक पात्रता: संबंधित क्षेत्रातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी.
  • वयोमर्यादा: 10 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे. आरक्षित वर्गातील उमेदवारांना वयाची सूट दिली जाईल.
  • अनुभव: काही पदांसाठी अनुभव आवश्यक आहे.

अर्ज प्रक्रिया

  1. सिडको च्या अधिकृत वेबसाइटवर जाwww.cidco.maharashtra.gov.in वर जाऊन “कॅरिअर” सेक्शनमध्ये जा.
  2. अर्ज फॉर्म डाउनलोड करा: अर्ज फॉर्म डाउनलोड करून तो काळजीपूर्वक भरा.
  3. अर्ज ऑनलाइन पाठवा: अर्ज ऑनलाइन पाठवण्याची सुविधा उपलब्ध आहे. अर्ज पूर्णपणे भरून आवश्यक कागदपत्रे जोडून पाठवा.

निवड प्रक्रिया

  • प्रवेश परीक्षा: सहयोगी नियोजनकार आणि उपनियोजनकार पदांसाठी परीक्षा आणि मुलाखत.
  • परीक्षा: कनिष्ठ नियोजनकार आणि क्षेत्राधिकारी (वास्तुशास्त्रज्ञ) पदांसाठी फक्त परीक्षा.

महत्वाच्या तारखा

  • अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख: 08 फेब्रुवारी 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 मार्च 2025

अधिकृत जाहिरात लिंक

जाहिरातीमध्ये साव्विस्तर माहिती दिलेली आहे. जाहिरात download करून तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता. आणि online अर्ज करण्यासाठी वरील दिलेल्या लिंक वर click करून अर्ज भरू शकता.

पदासाठी उमेदवारांची निवड करताना 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार असून, सदर परीक्षेकरिता खालीलप्रमाणे अभ्यासक्रम असेल

परीक्षेचे स्वरूप:

  • परीक्षेचे गुण: 200 गुण
  • परीक्षेचे स्वरूप: ऑनलाईन राहील.

अभ्यासक्रम:

विषयप्रश्नांची संख्यागुण मूल्यभाषाकालावधी
इंग्रजी (General English)2550इंग्रजी
सामान्य ज्ञान (General Awareness)2550इंग्रजी व मराठी
आकलन क्षमता (Reasoning)2550
व्यावसायिक ज्ञान (Subject Knowledge)2550
एकूण100200120 मिनिटे

Leave a comment

Share on Social Media
Follow us on Social Media