ASRB Bharti 2025 साठी 582 जागांसाठी अर्ज सुरू! NET, ARS, SMS, STO पदांसाठी पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, परीक्षा दिनांक आणि महत्वाच्या लिंक जाणून घ्या. कृषी क्षेत्रातील नोकरीची उत्तम संधी!
ASRB Bharti 2025, कृषी शास्त्रज्ञ भरती, ASRB NET 2025, ARS SMS STO Recruitment, Agriculture Job Vacancy, Sarkari Naukri Agriculture, ASRB Online Application, Eligibility, Exam Date, Application Link कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ (Agricultural Scientists Recruitment Board – ASRB) मार्फत 2025 साली NET, ARS, SMS, STO या पदांसाठी एकूण 582 जागांची भरती जाहीर झाली आहे. कृषी क्षेत्रातील उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. खाली भरतीसंबंधी सर्व महत्वाची माहिती दिली आहे.
ASRB Bharti 2025 महत्वाच्या तारखा (Important Dates)
कार्यक्रम | तारीख |
---|---|
अधिसूचना प्रसिद्ध | 24 फेब्रुवारी 2025 |
अर्ज सुरू | 22 एप्रिल 2025 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 05 जून 2025 |
प्राथमिक परीक्षा | 2 ते 4 सप्टेंबर 2025 |
मुख्य परीक्षा | 7 डिसेंबर 2025 |
ASRB Bharti 2025 पदांची माहिती व एकूण जागा (Vacancy Details)
पद क्र. | पदाचे नाव/परीक्षेचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET) | — |
2 | Agricultural Research Service (ARS) | 458 |
3 | Subject Matter Specialist (SMS) | 41 |
4 | Senior Technical Officer (STO) | 83 |
एकूण | 582 |
ASRB Bharti 2025 पात्रता आणि वयोमर्यादा (Eligibility & Age Limit)
शैक्षणिक पात्रता:
- उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान मास्टर्स डिग्री (Master’s Degree) किंवा समतुल्य पदवी असावी.
ASRB Bharti 2025 वयोमर्यादा
- NET: 01 जानेवारी 2025 रोजी किमान 21 वर्षे
- ARS: साठी कमाल वय: 32 वर्षे (1 ऑगस्ट 2025 पर्यंत)
- SMS/STO: साठी कमाल वय: 35 वर्षे (21 मे 2025 पर्यंत)
अर्ज प्रक्रिया (How to Apply) for ASRB Bharti 2025
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या: asrb.org.in
- “ASRB NET 2025 Application” लिंकवर क्लिक करा
- नोंदणी करा व अर्ज भरा
- शैक्षणिक कागदपत्रे, फोटो आणि सही अपलोड करा
- फीस भरा (ऑनलाइन/ऑफलाइन)
- अर्ज सबमिट करा व कन्फर्मेशन पेज डाउनलोड करा
थेट अर्ज लिंक:
ASRB NET 2025 Online Application
अर्ज शुल्क (Application Fee)
अ. क्र. | प्रवर्ग | NET शुल्क | ARS/SMS/STO शुल्क |
---|---|---|---|
1 | UR (सर्वसाधारण) | ₹1000/- | ₹1000/- |
2 | EWS/OBC | ₹500/- | ₹800/- |
3 | SC/ST/PWD/महिला/ट्रांसजेंडर | ₹250/- | Nil |
महत्वाच्या लिंक (Important Links)
- अधिकृत वेबसाइट: asrb.org.in
- ऑनलाईन अर्ज: click here
- अधिकृत अधिसूचना (PDF): download here
काही महत्वाच्या टीपा (Tips for Candidates)
- सर्व कागदपत्रे आणि फोटो योग्य फॉरमॅटमध्ये तयार ठेवा.
- अर्ज करण्याआधी पात्रता आणि वयोमर्यादा नीट तपासा.
- अर्जाची अंतिम तारीख लक्षात ठेवा – 21 मे 2025 नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- परीक्षा संबंधित अपडेट्ससाठी अधिकृत वेबसाइट नियमित तपासा.
वरील माहिती अधिकृत अधिसूचना आणि विविध स्त्रोतांच्या आधारे तयार करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
ही संपूर्ण माहिती अधिकृत अधिसूचनेवर आधारित असून उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात download करून सर्व नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचाव्यात.
website वर अजूनही नौकरी विषयक जाहिराती आहेत त्या सुद्धा वाचा आणि मित्र मैत्रीणीना share