AAICLAS Bharti 2025: 393 जागांसाठी Best Job for 12 वी पास आणि पदवी धरांसाठी जाणून घ्या सर्व तपशील, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

AAICLAS Bharti 2025, AAICLAS Recruitment, सुरक्षा स्क्रीनर भरती, सरकारी नोकरी, 12वी पास जॉब, Airport Jobs, Sarkari Naukri, Maharashtra Govt Jobs, AAICLAS Online Form एएआय कार्गो लॉजिस्टिक्स अ‍ॅण्ड अलाइड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड (AAICLAS) मार्फत 2025 साली “सुरक्षा स्क्रीनर (फ्रेशर)” आणि “असिस्टंट (सुरक्षा)” या एकूण 393 पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही सरकारी क्षेत्रातील उत्तम संधी आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 9 जून 2025 पासून सुरू होत असून 30 जून 2025 ही अंतिम तारीख आहे.

भरतीची माहिती

  • असिस्टंट (सुरक्षा)
  • सिक्युरिटी स्क्रिनर (फ्रेशर)
  • असिस्टंट (सुरक्षा): 166
  • सिक्युरिटी स्क्रिनर (फ्रेशर): 227
  • Total: 393
  • भारतातील विविध विमानतळ (पाटणा, विजयवाडा, वडोदरा, पोर्ट ब्लेअर, गोवा, चेन्नई इ.)

AAICLAS Bharti 2025 पात्रता निकष

पदाचे नावशैक्षणिक पात्रतावयोमर्यादा (01.06.2025 रोजी)इतर निकष
असिस्टंट (सुरक्षा)१२वी उत्तीर्ण (सामान्य: ६०%, SC/ST: ५५%)२७ वर्षेपर्यंतइंग्रजी/हिंदी/स्थानिक भाषा ज्ञान
सिक्युरिटी स्क्रिनरकोणत्याही शाखेतील पदवी (सामान्य/OBC/EWS: ६०%, SC/ST: ५५%)२७ वर्षेपर्यंतइंग्रजी/हिंदी/स्थानिक भाषा ज्ञान

टीप: [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

वेतनश्रेणी

वर्षवेतन (रु.)
पहिला वर्ष21,500/-
दुसरा वर्ष22,000/-
तिसरा वर्ष22,500/-
  • प्रवास/दिवाळी भत्ता (TA/DA) प्रत्यक्ष खर्चानुसार मिळेल.

AAICLAS Bharti 2025 महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्जाची सुरुवात: 9 जून 2025 (सकाळी 10 वाजता)
  • शेवटची तारीख: 30 जून 2025 (सायंकाळी 5 वाजेपर्यंत)

अर्ज शुल्क

  • सिक्योरिटी स्क्रीनर्स (फ्रेशर): सामान्य/OBC: ₹750/-
  • असिस्टंट (सिक्योरिटी): General/OBC: ₹500/-
  • SC/ST/EWS/महिला: ₹100/-

महत्वाच्या लिंक (Important Links)

  • AAICLAS Bharti 2025 अधिकृत वेबसाइट: click here
  • AAICLAS Bharti 2025 ऑनलाईन अर्ज: Apply here
  •  AAICLAS Bharti 2025 अधिकृत अधिसूचना (PDF): download here

AAICLAS Bharti 2025 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया

  1. अधिकृत वेबसाइटवर भेट द्या: www.aaiclas.aero
  2. करिअर किंवा Recruitment सेक्शनमध्ये जा.
  3. संबंधित पदासाठी (Assistant Security किंवा Security Screener) जाहिरात शोधा आणि त्यातील “Apply Online” लिंक वर क्लिक करा.
  4. नवीन वापरकर्ता असल्यास, आधी नोंदणी (Registration) करा. नोंदणीसाठी वैध ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर आवश्यक आहे.
  5. नोंदणी झाल्यानंतर लॉगिन करा आणि अर्ज फॉर्म काळजीपूर्वक भरा.
  6. आवश्यक कागदपत्रे (शैक्षणिक प्रमाणपत्र, ओळखपत्र, फोटो, स्वाक्षरी इ.) स्कॅन करून अपलोड करा.
  7. अर्ज शुल्क ऑनलाइन माध्यमातून भरा (सामान्य/OBC: ₹750, SC/ST/EWS/महिला: ₹100).
  8. सर्व माहिती तपासून “Submit” करा.
  9. अर्जाची प्रिंटआउट काढून ठेवा भविष्यातील संदर्भासाठी.

अर्ज करण्याची सुरुवात 9 जून 2025 रोजी होईल आणि अंतिम तारीख 30 जून 2025 आहे. वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे कारण नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत

निवड प्रक्रिया

  • पात्र उमेदवारांची ऑनलाइन इंटरॅक्शन/इंटरव्ह्यूद्वारे निवड केली जाईल.
  • निवड झाल्यानंतर मूळ कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
  • निवडलेले उमेदवार ३ वर्षांच्या फिक्स्ड टर्म कॉन्ट्रॅक्टवर नेमले जातील, त्यातील पहिला वर्ष प्रबेशन पीरियड असेल.

AAICLAS भरती 2025 ही १२वी पास व पदवीधर उमेदवारांसाठी सरकारी क्षेत्रात उज्ज्वल संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी सर्व पात्रता निकष पूर्ण करून वरील लिंकवरून वेळेत अर्ज करावा. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट नियमितपणे तपासा.

वरील माहिती अधिकृत अधिसूचना आणि विविध स्त्रोतांच्या आधारे तयार करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

Leave a comment

Share on Social Media
Follow us on Social Media